देशात एनडीए सरकार स्थापन झाल्याबद्दल बांदा येथे भाजपातर्फे जल्लोष

26

देशात एनडीए सरकार स्थापन झाल्याबद्दल बांदा येथे भाजपातर्फे जल्लोष

बांदा (मंगल कामत)

देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झाल्याबद्दल बांदा येथे भारतीय जनता पार्टीतर्फे जल्लोष करण्यात आला. ‘अब की बार मोदी सरकार ‘ च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, माजी सभापती शितल राऊळ, भाजपचे ज्येष्ठ सदस्य श्यामकांत काणेकर, बांदा मंडल महिला अध्यक्ष रूपाली शिरसाट, सिद्धेश महाजन, बाबा काणेकर, गुरुदास कल्याणकर, ग्रा. पं. सदस्य आबा धारगळकर, देवल येडवे, श्याम मांजरेकर, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, प्रवक्ते दादू कविटकर, शैलेश केसरकर, सुनील धामापूरकर, निलेश कदम, महेश सावंत आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते