संख्या भावाने केला आपल्याच भावावर जीवघेणा हल्ला,सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात घडली घडना

240

संख्या भावाने केला आपल्याच भावावर जीवघेणा हल्ला,सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावात घडली घडना

सावंतवाडी – प्रतिनिधी १३ मे २०२४

न्हावेली येथील अजय कृष्णा नाईक (वय 30) न्हावेली देऊळवाडी यांनी आपला भाऊ किशोर कृष्णा नाईक (वय 45) याला आईला शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली.याचा मनात राग धरून किशोर नाईक यांनी घरातील कोयत्याने अजय नाईक याच्यावर वार करत त्याला शिवीगाळ करून जीवे भरण्याची धमकी देत हाताला दुखापत करत जखमी केले.जखमीवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्याला घरी पाठवण्यात आले.पोलीस हवालदार सुभाष नाईक अधिक तपास करत आहेत.