भाजप नेते माधव भांडारी यांना मातृशोक

90

भाजप नेते माधव भांडारी यांना मातृशोक

देवगड (प्रतिनिधी) दि  ३ एप्रिल २०२४

भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, प्रदेशाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या मातोश्री, शालिनी जनार्दन भांडारी यांचे पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे होते.मातोश्रींच्या जाण्याने भांडारी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.