शिरवल मुख्य रस्त्याचे माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून भुमीपूजन
कणकवली ( प्रतिनिधी) दि १६ मार्च २०२४
कणकवली तालुक्यातील कणकवली -शिरवल या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन गुरुवारी १४ मार्च रोजी
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी संदेश सावंत यांनी सांगितले की,कणकवली मतदार संघाचे आमदार श्री नितेश राणे यांच्या पाठ पुराव्यातुन शिरवल मुख्य रस्त्याचे काम मार्गी लागत आहे.
यावेळी कणकवली भाजप तालुका प्रमुख श्री मिलिंद मेस्त्री शशी राणे,शाम दळवी,शिरवल माजी सरपंच महेश शिरवलकर ,पंढरी शिरवलकर,ग्रामपंचायत सदस्य सुचित गुरव, जेष्ठ कार्यकर्ते राजन सावंत, माजी उपसरपंच पांडुरंग सावंत, सुभाष पाताडे,बाळा राणे, राजेंद्र चव्हाण,मोहन वारंग, हरिश्चंद्र सोहनी, अनिल कुडतरकर, ज्ञानेश्वर शिरसाट,विजय कासले ,चंद्रकांत तांबे,विजय शिरवलकर, विपीन गुरव , अनिकेत कासले, सचिन चव्हाण,सतीश परब, सुनील तांबे,दिनेश घाडीगांवकर, शुभम चव्हाण ,निकीता शिरसाट,दिपिका सापळे,सारिका गुरव,मेघा घाडीगांवकर, प्राची शिरवलकर, सोनाली शिरवलकर,सुजाता गुरव आणि भाजप कार्यकर्ते यांच्यासह
ग्रामस्थ यावेळी उपस्थितीत होते.





