आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे पुरळ येथील मंजूर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
देवगड (प्रतिनिधी) दि १० मार्च २०२४
महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रविंद्र चव्हाण, व आमदार नितेश राणे यांच्या सहकार्यातून पुरळ हुर्शी कोठारवाडी रस्ता रा.मा १७७ ते रा.मा ३२ रस्ता साठी ३० लाख रूपये महाराष्ट्र मंत्रालय अर्थसंकल्प २०२३ सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंजुर झाले असुन त्याचे भुमिपुजन आज रविवार १० मार्च रोजी २०२४ माजी सभापती संजय बोबंडी, माजी उपसभापती रविंद्र तिर्लोटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ मुळम ग्रामस्थ, मंगेश गावकर, चंद्रकांत गावकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.





