देवगड पवनचक्की येथील गार्डन मधील भव्य शंकराच्या मूर्तीचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

132

देवगड पवनचक्की येथील गार्डन मधील भव्य शंकराच्या मूर्तीचे आ. नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

देवगड (प्रतिनिधी) ७ मार्च २०२४

देवगड पवनचक्की गार्डन मध्ये आमदार नितेश राणे यांनी 15 फूट भव्य शंकराची मूर्ती बसवली आहे

पूजा करून या मूर्तीचे लोकार्पण आमदार नितेश राणे यांनी आज केले. देवगडच्या विकासासाठी सतत कार्यरत राहू या गार्डन साठी आणखी 50 लाख रुपये निधी आपण दिला असून याचा वापर करावा

पर्यटन हा महत्त्वाचा उद्योग असून आपण यासाठी प्रयत्न करू नागरिकांनी ही साथ द्यावी असे आवाहनही आमदा नितेश राणे यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा सरचिटणीस संदीप साटम बाळ खडपे, प्रकाश राणे, दयानंद पाटील योगेश पाटकर योगेश चांदोस्कर, देवगड जामसंडे नगरपंचायतीचे गटनेते शरद ठूकरुल , सर्व आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते