बांदा येथे बांगलादेशी सहा जण नागरिक ताब्यात
बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची प्रक्रिया सुरू आहे
बांदा (प्रतिनिधी)
येथील बळवंत नगर परिसरात अवैधरित्या सहा देशी यांना बांधा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आज ही कारवाई करण्यात आली बांगलादेशी यांना ताब्यात घेऊन अटक करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई आहे. यामध्ये पाच पुरुष व एका महिलेचा समावेश आहे ही सहा बांगलादेशी राहुल भंगार गोळा करण्यात चे काम करत होते. बांदा पोलिसांना याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्यावर करडी नजर ठेवून त्यांना ताब्यात घेऊन ही कारवाई केली असल्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी सांगितले.





