अखेर अंगणवाडी कर्मचारी संप मिटला

264

अखेर अंगणवाडी कर्मचारी संप मिटला

सावंतवाडी प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यभर गेले दिवस सुरू असलेला अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा 52 दिवसापासून सुरू असलेला संप सरकारच्या आश्वासनाअंती मागे घेण्यात आला.यामुळे राज्यासह जिल्ह्यातील अंगणवाड्या पुन्हा एकदा मुलांनी गजबजणार आहेत.