दुबई : दुबईमध्ये आयपीएलचा लिलाव थाटात पार पडला. वेगवान गोलंदाजांवर पैशांचा पाऊस पडला. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स यांच्यावर 20 कोटींपेक्षा जास्त रुपयांची बोली लागली. हर्षल पटेल हा सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरला. तर आरसीबीने अल्जारी जोसेफसाठी कोट्यवधी खर्च केले. दहा संघांनी आज 72 खेळाडूंना खरेदी केले. त्यासाठी 230 कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला. लिलावानंतर मुंबई, चेन्नई, आरसीबीसह दहा संघ कसे असतील, याची चर्चा सुरु झाली आहे. जाणून घेऊया आयपीएल 2024 मध्ये दहा संघ कोणत्या खेळाडूसह मैदानात उतरणार आहेत…
चेन्नईच्या ताफ्यात कोण कोण?
अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे.
चेन्नईने मंगळवारी कुणाला घेतले?
डॅरेल मिचेल (14 कोटी)
समीर रिझवी ( 8.4 कोटी )
शार्दूल ठाकूर (4 कोटी)
मुस्तफिजुर रहमान (2 कोटी)
रचिन रवींद्र (1.80 कोटी)
अविनाश रॉय (20 Lakh)
दिल्लीच्या संघात कोण कोणते शिलेदार? –
अभिषेक पोरेल, अॅनरिक नॉर्खे, अक्षर पटेल, डेविड वॉर्नर, ईशांत शर्मा, कुलदीप यादव, ललीत यादव, लुंगी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रविण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, खलील अहमद, विकी ओत्सवाल, यश धुल.
दिल्लीने कुणावर डाव खेळला?
कुमार कुशगरा (7.20 कोटी )
झाय रिचर्डसन (5 कोटी)
हॅरी ब्रूक (4 कोटी)
सुमित कुमार (1 कोटी)
शाय होप (75 लाख)
ट्रिस्टन स्टब्स (50 लाख)
राशीख दर (20 लाख)
रिकी भूई (20 लाख रुपये)
स्वस्तिक चिकारा ( 20 लाख )
गुजरातचे टायटन्सचे शिलेदार कोण?
अभिनव सदरंगानी, बी. साई सुधारसन, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर, जयंत यादव, जोशुआ लिटल, केन विल्यमसन, मॅथ्यू वेड, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, नूर अहमद, आर. साई किशोर, राहुल तेवतिया, रशीद खान, शुभमन गिल, विजय शंकर, वृद्धिमान साहा
गुजरातने कोणते खेळाडू खरेदी केले ?
स्पेनसर जॉनसन (10 कोटी)
शाहरुख खान (7.40 कोटी)
उमेश यादव (5.80 कोटी)
रॉबिन मिन्ज (3.6 कोटी )
सुशांत मिश्रा (2.2 कोटी)
कार्तिक त्यागी (60 लाख)
अजमतुल्लाह ओमरजई (50 लाख)
मानव सुतार (20 लाख)
कोलकात्याचे नाईट रायडर्स कोण कोण ?
आंद्रे रसेल, अनुकुल रॉय, हर्षित राणा, जेसन रॉय, नीतीश राणा, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, सुनील नरेन, सुयश शर्मा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर
कोलकात्याने कोण कोणत्या खेळाडूंना आज घेतले ?
मिचेल स्टार्क (24.75 कोटी)
मुजीब रहमान (2 कोटी)
शरफन रुदरफोर्ड ( 1.5 कोटी )
गस अॅटकिन्सन (1 कोटी )
चेतन साकरिया (50 लाख)
केएस भरत (50 लाख)
मनिष पांडे (50 लाख )
अंगक्रिश रघुवंशी (20 लाख )
रमनदीप सिंह (20 लाख )
शाकीब हुसेन (20 लाख )
लखनौचे सुपर जायंट्स कोण कोण ?
अमित मिश्रा, आयुष बडोनी, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल (ट्रेड), के. गौतम, केएल राहुल, क्रुणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टोयनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसीन खान, नवीन उल हक, निकोलस पूरन, प्रेरक मंकड, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, यश ठाकूर, युद्धवीर चरक
लखनौ सुपर जायंट्सने कुणाला केले खरेदी?
शिवम मावी (6.4 कोटी)
एम.सिद्धार्थ (2. 40 कोटी)
डेविड विली (2 कोटी)
अशन टर्नर (1 कोटी)
अर्शिन कुलकर्णी (20 लाख)
मोहम्मद अर्शद खान ( 20 लाख )
मुंबई इंडियन्सचे शिलेदार कोण कोणते ?
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, एन. तिलक वर्मा, नेहल वढेरा, पियुष चावला, रोहित शर्मा, रोमॅरियो शेफर्ड (ट्रेड), शॅम्स मुलानी, सूर्य कुमार यादव, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, हार्दिक पंड्या (ट्रेड)
मुंबईने लिलावात कोणत्या खेळाडूवर डाव खेळला?
गेराल्ड कोएत्जी (5 कोटी)
नुवान तुषारा (4.80 कोटी)
दिलशान मधुशंका ( 4.6 कोटी)
मोहम्मद नबी (1.5 कोटी)
श्रेयस गोपाल (20 लाख)
नमन धीर (20 लाख)
अंशुल कंबोज ( 20 लाख )
शिवालीक शर्मा (20 लाख)
पंजाबमध्ये कोणते किंग्स?
अर्शदीप सिंग, अथर्व तायडे, हरप्रीत ब्रार, हरप्रीत भाटिया, जितेश शर्मा, जॉनी बेअरस्टो, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, नॅथन एलिस, प्रभसिमरन सिंग, राहुल चहर, ऋषी धवन, सॅम कुरन, शिखर धवन, शिवम सिंग, सिकंदर रझा, विद्वा कावेर.
पंजाबने लिलावात खरेदी केलेले खेळाडू कोणते ?
हर्षल पटेल (11.75 कोटी)
रायली रुसो (8 कोटी)
ख्रिस वोक्स (4.2 कोटी)
विश्वनाथ प्रताप सिंह (20 लाख)
शशांक सिंह (20 लाख)
अशुतोष शर्मा (20 लाख)
तनय त्यागराजनन (20 लाख)
प्रिन्स चौधरी (20 लाख)
राजस्थानचे ‘रायल्स’ कोण कोणते ?
अॅडम झम्पा, आवेश खान (ट्रेड), ध्रुव जुरेल, डोनोव्हन फरेरा, जोस बटलर, कुलदीप सेन, कुणाल राठौर, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, आर. अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, संजू सॅमसन, शिमरॉन हेटमायर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जायस्वाल, युजवेंद्र चहल.
राजस्थानने पाच खेळाडू घेतले –
रॉवमन पॉवेल ( 7 कोटी)
शिभम दुबे (5.8 कोटी)
नांद्रे बर्गर (50 लाख)
Tom Kohler-Cadmore (40 लाख )
आबिद मुश्ताक (20 लाख)
आरसीबीच्या ताफ्यात कोण?
आकाश दीप, अनुज रावत, दिनेश कार्तिक, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, हिमांशू शर्मा, कर्ण शर्मा, महिपाल लोमरोर, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेड), मोहम्मद सिराज, राजन कुमार, रजत पाटीदार, रीस टोपले, सुयश प्रभुदेसाई, विराट कोहली, वैशाख विजय कुमार, विल जॅक्स, कॅमेरून ग्रीन (ट्रेड)
आरसीबीने सहा खेळाडू घेतले –
अल्जारी जोसेफ (11.5 कोटी)
यश दयाल (5 कोटी)
लॉकी फर्गुसन (2 कोटी)
टॉम करन (1.5 कोटी)
स्वप्निल सिंह (20 लाख)
सौरव चव्हाण (20 लाख)
सनरायजर्स हैदराबादच्या संघात कोण कोणते 25 खेळाडू ?
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, मयंक अग्रवाल, मयंक मार्कंडे, नितीश कुमार रेड्डी, राहुल त्रिपाठी, सनवीर सिंग, शाहबाज अहमद (ट्रेड), टी. नटराजन, उमरान मलिक, उपेंद्र सिंह यादव, वॉशिंग्टन सुंदर
सनरायजर्स हैदराबाद संघाने आज घेतलेले खेळाडू
पॅट कमिन्स (20.5 कोटी)
ट्रेविस हेड (6.80 कोटी)
जयदेव उनादकट (1.60 कोटी)
वानंदु हसरंगा (1.5 कोटी)
आकाश सिंह (20 लाख)
जाठवेध सुब्रमण्यम (20 लाख रुपये)





