सहवेदना – सरस्वती परब यांचे निधन.!

49

बांदा : पाडलोस केणीवाडा येथील सौ. सरस्वती (सई) नाना परब (वय ७८) यांचे राहत्या घरी सोमवारी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना, विवाहित मुली, दीर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते श्रीधर परब व कृष्णा परब यांच्या त्या मातोश्री होत.