‘असा’ होणार दोडामार्ग ते माणगाव टेंब्ये स्वामी पालखी सोहळा.! ; ८ ते १० डिसेंबर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन.

58

बांदा : श्रीपाद श्रीवल्लभ श्री दत्त भक्त परिवार (सिंधुदुर्ग आणि गोवा) यांच्यावतीने 8, 9 व 10 डिसेंबर रोजी दोडामार्ग ते माणगांव श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे आहे –

शुक्रवार दि. 8 डिसेंबर –
सकाळी 7:00 वाजता माणगाव येथे पालखी आणण्यासाठी दोडामार्ग गणपती मंदिर येथून प्रस्थान.
सकाळी 9:00 वाजता माणगाव येथे स्वामीचे जन्मस्थान येथे पालखी पूजन.
9:30 वाजता माणगांव हुन दोडामार्गच्या दिशेने पालखी प्रस्थान.
11:00 वाजता मणेरी दत्तमंदिर येथे पालखी आगमन,पालखी पूजन.
दुपारी 12:30 मणेरी कुबलवाडी येथे पालखी आगमन, पालखी पूजन आरती व दुपारी 1 :30 वाजता महाप्रसाद,
श्री विश्राम कुबल व परिवार यांचे तर्फे.2:00 ते 3:0 भविकासाठी दर्शन व पालखी पूजन
3:30 दोडामार्ग ला पालखी प्रस्थान 4 वाजता धाठवाडी, श्री मदन सावंत व मित्रपरिवार तर्फे पूजन , 4:30 सुरुचिवाडी येथे पालखी दर्शन व पूजन
5:30 वाजता आंबेली देऊळवाडी येथे पालखी पूजन
श्री विठोबा पालयेकर व मित्रपरिवार
6 वाजता पालखी प्रस्थान झरेबाबर चाळेश्वर मंदिर दीपक गवस यांच्याकडे पूजन
19:00 आंबेली माणगावकरवाडी येथे पालखी प्रस्थान व 19:30 वाजता दत्तमंदिर मध्ये आगमन ,पालखी पूजन,महाप्रसाद नितीन गवस व ग्रामस्थ मंडळी रात्री पालखी मुक्काम.

शनिवार दि. 9 डिसेंबर –
पहाटे 5 वाजता आरती 5:15 वाजता पालखी दोडामार्गसाठी प्रस्थान.
5:45 वाजता चे पालखी गणपती मंदिर येथे आगमन
6 वाजता पालखी अभिषेक, पूजन
6:30 वाजता गणपती मंदिर येथून पायी पालखी प्रस्थान
8:00 मंदार सभागृह सासोली येथे पालखी आगमन व पूजन
पालखी सेवक अल्पोपहार चहा पाणी ठाकूर परिवार सौजन्याने
8:30 पालखी प्रस्थान व 10:30 वाजता कळणे येथे आगमन
चहा पाणी भिसे परिवार सौजन्याने
11:00 पालखी प्रस्थान, 12:30 वाजता श्री देवी माऊली मंदिर
आडाळी येथे आगमन पालखी स्वागत
पालखी पूजन
महाप्रसाद दुपारी 1:30 वाजता आडळी ग्रामस्थ मडळ
14:30 वाजता पालखी प्रस्थान
16:00 वाजता डेगवे पानवळ येथे पालखी आगमन पालखी पूजन,व पालखी सेवक चहा पाणी
केसरकर परिवार डेगवे
16:30 पालखी बांदा कडे प्रस्थान
17:30 संत सोहिरोबानाथ मंदिर बांदा येथे आगमन पालखी पूजन व
चहापाणी संत सोहिरोबानाथ भक्त मंडळ बांदा
18:00 इन्सुलि कडे पालखी प्रस्थान
18:45 दत्तमंदिर इन्सुली कस्टम ऑफिस येथे आरती व प्रस्थान
7:45 संत सोहिरोबा नाथ साक्षात्कार मंदिर इन्सुलि डोबाशेळ येथे आगमन पालखी स्वागत, पालखी पूजन,आरती भजन, महाप्रसाद.
संत सोहिरोबा नाथ भक्तमंडळी इन्सुली-
पालखी मुक्काम.

रविवार दि. 10 डिसेंबर –
पहाटे 5:00 वाजता आरती
5:30 वाजता पालखी पूजन व माणगांव कडे पालखी प्रस्थान
6:45 माजगाव येथे पालखी आगमन
चहा पाणी व पालखी पूजन
7:15 पालखी सावंतवाडी कडे प्रस्थान
8:00 श्री टेंब्येस्वामी दत्तमंदिर सावंतवाडी खासकील वाडा येथे पालखी आगमन,पालखी स्वागत,पूजन आरती,व चहापाणी
श्री टेंब्येस्वामी दत्तभक्त परिवार सावंतवाडी
9:00 पालखी माणगाव कडे प्रस्थान
10:15 वाजता आकेरी येथे पालखी आगमन
पालखी सेवक साठी थंड पेय व्यवस्था बन्टु भिसे
10:30 पालखी माणगाव कडे प्रस्थान
11:30 माणगाव तीठा येथे पालखी आगमन पूजन व प्रस्थान
12:30 ते 1:00 पालखी
श्री टेंब्येस्वामी जन्मस्थान येथे आगमन
दुपारी 2:00 महाप्रसाद
3:00 वाजता मनोगत व पालखी सांगता होणार आहे.