सावंतवाडी : येथील शिवतेजचे संचालक, युवा उद्योजक, एक निष्ठावान शिव भक्त तथा माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते गुरु गावडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे – परब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा प्रदान केल्या.





