राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत सुनावणी संपली.!, ‘हा’ झाला निर्णय.

77

नवी दिल्ली: निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली आहे. २४ नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे.

अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी –

अजित पवार गटावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटाने केली आहे. निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी पक्षचिन्हाबाबत आज सुनावणी झाली आहे.