सावंतवाडी : धाकोरे उपसरपंचपदी रामचंद्र (सोनु) गवस यांची निवड करण्यात आली आहे. आज ही निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच स्नेहा मुळीक व सदस्य दत्ताराम पालव, अल्पेशा तोरसकर, भरती मुळीक, मानली असोलकर,पूजा कोठावळे, बबलू मुळीक व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मा अजित नातू , मा सदानंद गवस, विठ्ठल मुळीक , सोनू साटेलकर सिद्धेश गोवेकर निलेश मुळीक संजय मुळीक अशोक मुळीक रुपेश मुळीक मोहन आसोलकर मिलन आसोलकर दीपा गोवेकर आदी उपस्थित होते.




