Uncategorizedबांदाब्रेकिंग न्यूजसहवेदना सहवेदना पार्वती परब यांचे निधन..! By maharashtra maza team - November 1, 2023 18 WhatsAppFacebookTelegramTwitter बांदा : मडुरा परबवाडी येथील श्रीमती पार्वती महादेव परब मातोंडकर (वय ८८) यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुलगे, तीन विवाहित मुली, सुना, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.