सावंतवाडी : दिपाली विष्णू मोरजकर ह्या विद्यार्थिनीचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे हरवले आहेत. ते पेपर एका निळ्या रंगाच्या Box file मध्ये आहेत. सदर फाईल सावंतवाडी ते कोंडूरा या भागात कुठे तरी गहाळ झालेली आहे. 24/8/2023 या तारखेपासून सदर फाईल हरवलेली आहे. कृपया सदर फाईल कोणाला सापडल्यास त्यांनी 9405107884, 9420813205 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा, अशी विनंती करण्यात येत आहे.
Home ब्रेकिंग न्यूज शालेय विद्यार्थिनीचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे, फाईल हरवले.! ; सापडल्यास परत करण्याचे आवाहन.




