विश्वचषकातील ‘हे’ ५ विक्रम मोडणं कठीण.!

47

मुंबई : विश्वचषकाला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान विश्वचषकाचा थरार होणार आहे. या विश्वचषकात अनेक विक्रम होतील, पण पाच विक्रम मोडणं कठीण आहे.