उद्या आजगाव येथे रक्तदान शिबीर.! ; शिवप्रेमी ग्रुप आजगांव – धाकोरे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सावंतवाडीचे संयुक्त आयोजन.

75

सावंतवाडी : जागतिक ऐच्छिक रक्तदान दिनाचे औचित्य साधून उद्या रविवार दिनांक १ आॅक्टोबर २०२३ रोजी शिवप्रेमी ग्रुप आजगांव-धाकोरे, ता. सावंतवाडी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा – सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ०९:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत आजगांव येथील पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करुन या दैवी कार्यात सहभाग घ्यावा, अशी आवाहनपर विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.