सावंतवाडी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेणार आहेत.
दरम्यान उद्या दुपारी तीन वाजता ते सावंतवाडी शहरात विविध सार्वजनिक तसेच पदाधिकाऱ्यांच्या घरी गणरायाचे दर्शन घेणार आहेत.







