नाशिक : मुंबई-आग्रा हायवेवर चांदवड घाटात भीषण अपघात झाला आहे. या दुर्देवी घटनेत धुळे महानगरपालिकेचे भाजपा नगरसेवक किरण अहिरराव यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह अजून 3 जणांचाही अपघातात जागेवरच मृत्यू झाला असल्याचे समजते.

वेबसाईट डिजाईन - 9421719953
