सावंतवाडी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार गट) सावंतवाडी तालुकाध्यक्ष अर्शद बेग यांनी मा. आमदार तथा कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळ सदस्य, अमल महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली. सादर भेटीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांबाबत त्यांनी चर्चा केली. यावेळी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हयातील पदाधिकारी उपस्थित होते.







