Home ब्रेकिंग न्यूज राज्यभरात दहीहंडीचा उत्साह ; मुंबई, ठाण्यात थरांचा थरार..!

राज्यभरात दहीहंडीचा उत्साह ; मुंबई, ठाण्यात थरांचा थरार..!

26

मुंबई :  मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध आयडियल दहीहंडी अखिल गोविंदा पथकाने फोडली आहे. अखिल गोविंदा पथकाने 8 थर लावून ही दहीहंडी फोडली. मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध आयडियल दहीहंडी अखिल गोविंदा पथकाने फोडली आहे. अखिल गोविंदा पथकाने 8 थर लावून ही दहीहंडी फोडली. मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध आयडियल दहीहंडी अखिल गोविंदा पथकाने फोडली आहे. अखिल गोविंदा पथकाने 8 थर लावून ही दहीहंडी फोडली.

ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी उत्सवाला थोड्याच वेळात होणार सुरुवात..!

गोविंदा पथक येण्यास झाली सुरुवात, मुंबई ठाण्यातली मानाची हंडी म्हणून या उत्सवाला आहे मान. प्रत्येक पथक इथे येऊन सलामी देऊन मगच पुढे जातात.

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेला हा उत्सव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आयोजित करत आहेत