- देवगड :


- श्री भगवती एज्युकेशन सोसायटी संचलित श्री भगवती हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मुणगे हरित सेना विभागामार्फत नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन गुरुवारी मुणगे हायस्कूल ते मुणगे तिठा मार्गावर रॅली काढत वटवृक्षाच्या झाडाला राखी बांधून वृक्ष सवंर्धनाचा संदेश यावेळी देण्यात आला.तसेच शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींनी राखी बांधून साजरा केला.या प्रशालेच्या सर्व विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या यावेळी मुलांना बांधण्यात आल्या. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम कुंज,सौ तवटे,सौ कुमठेकर,प्रणय महाजन, हरीश महाले,नागेश विरकर,प्रसाद बागवे,आदी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज वटवृक्षाला राखी बांधून मुणगे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संवर्धनाच्या संदेश.!





