बांदा उभाबाजार मारुती मंदिर गणेशोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सिद्धेश शिरोडकर!

27

बांदा : बांदा उभाबाजार मारुती मंदिर मधील गणेशोत्सव कमिटी च्या अध्यक्षपदी श्री सिद्धेश शिरोडकर तर उपाध्यक्ष श्री. बाबुराव धारगळकर तर खजिनदारपदी सर्वेश येडवे, साई पावसकर यांची निवड झाली.


मारुती मंदिर गणेशोत्सव कमिटी ची सभा नुकतीच संपन्न झाली. या सभेत नवीन कार्यकारणी करण्यात आली. तसेच या कार्यक्रमचे पूर्ण नियोजन ठरवण्यात आले. यामध्ये डेकोरेशन तेजस,साई केसरकर, बाबा येडवे, मयुरेश बांदेकर, अनिकेत येडवे, सर्वेश येडवे, श्री.ची मूर्तीची सर्व जबाबदारी -ज्ञानेश्र्वर येडवे,
भजन/अल्पपोहार- सिद्धेश येडवे, बाबल नार्वेकर, बाबल येडवे, नितेश पेडणेकर, दादा पावसकर, मनोज कल्याणकर, बाबुराव धारगळकर, काका कारेकर, प्रसाद मिसाळ,प्रसन्न पावसकर. गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम ठरवण्यात आले. प्रत्येक सदस्य यांना कामाची जबाबदार वाटून देण्यात आली.
यावेळी पांडुरंग बांदेकर, अजित मयेकर, तेजस येडवे, साई केसरकर, बाबा येडवे, मयुरेश बांदेकर, अनिकेत येडवे, दादा पावसकर, सुनिल बांदेकर, नितेश पेडणेकर मनोज कल्याणकर, नाना गोवेकर, रोहन कुबडे, तनिष केसरकर,स्वप्निल पावसकर, दादा धारगळकर, अनिल नाटेकर, प्रसाद मिशाळ ,दया गोवेकर,रोहन महाजन,दता तेंडले,गौरव नाटेकर आदि सभासद उपस्थित होते.