आंतरराष्ट्रीयक्रीडाब्रेकिंग न्यूज जागतिक कुस्ती महासंघाचा भारताला दणका! ; भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यता रद्द. By maharashtra maza team - August 24, 2023 58 WhatsAppFacebookTelegramTwitter नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यता रद्द केले आहे. निवडणुका झाल्या नाहीत म्हणून जागतिक कुस्ती महासंघाची सदस्यता रद्द करण्यात आली आहे.