व्रेंगुर्ला : नारळी पौर्णिमा जागर २०२३ निमित्ताने खानोली (ता. वेंगुर्ला) येथील रवळनाथ मंदिर येथे बुधवार दिनांक ३० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७.०० वाजता ‘गोफनृत्य महोत्सव’ आयोजित केला आहे. यात पहिल्या ५ गोफनृत्य मंडळांना या गोफनृत्य महोत्सवामध्ये सहभाग दिला जाईल. दिनांक २० ऑगस्टपर्यंत आपली नाव नोंदणी खालील क्रमांकावर करावी, असे आयोजक खानोली ग्रामस्थ व मित्रपरिवार यांनी कळविले आहे.
संपर्क – गोपाळ उर्फ बाळा राऊळ (9421924431), अण्णा खानोलकर (9403048104), दीपक खानोलकर (9420078015 )





