सावंतवाडी : शालेय स्पर्धां बरोबरच मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेचे विद्यार्थी इतर स्पर्धा परिक्षेत सुद्धा कायम अग्रेसर असतात. सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परिक्षेत प्रशालेचा विद्यार्थी कु.कृष्णा पास्ते याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाचवा येण्याचा बहुमान पटकावला आहे.प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी या विद्यार्थ्याचे प्रशस्तीपत्र व पदक देऊन कौतुक केले .या प्रसंगी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज मिलाग्रीस हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा ; कृष्णा पास्ते सिंधू टॅलेंट परीक्षेत जिल्ह्यात...





