दहीबाव पूरक नळपाणी योजनेसाठी 7 कोटी 31 लाखाची मागणी ; आ. नितेश राणे यांच्याकडे प्रस्ताव सादर.

105

  1. देवगड : आमदार नितेश राणे यांचे जवळ देवगड जामसंडे नगरपंचायतीचा सात कोटी एकतीस लाख रूपयाचा नळपाणी योजनेचा दुरुस्तीचा प्रस्ताव आज सादर करण्यात आला. यावेळी गट नेता शरद ठुकरूल, माजी नगराध्यक्ष व नगरसेविका प्रणाली माने, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका तन्वी चांदाेस्कर, आध्या गुमास्ते व मिलिंद माने उपस्थिती होते.
  2. लवकरच शासनामार्फत दुरुस्तीच्या कामाला निधी उपलब्ध करू दिला जाईल, असं आमदार नितेश राणे यांच्या वतीने आश्वाशित करण्यात आले.