सावंतवाडीसिंधुदुर्ग सहवेदना..आरोसचे माजी सैनिक विठ्ठल नाईक यांचे निधन… By maharashtra maza team - July 21, 2023 91 WhatsAppFacebookTelegramTwitter सावंतवाडी : आरोस वरचीआळी येथील रहिवासी जेष्ठ नागरिक व माजी सैनिक विठ्ठल कृष्णाजी नाईक वय ( ८२ ) यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे दोन बहिणी भावजय सुना नातवंडे असा परिवार आहे.