सावंतवाडी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘स्वराज्य महोत्सव’ या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये मिलाग्रीस हायस्कूलची विद्यार्थिनी कु.हर्षिता संदिप देवरुखकर हिने इयत्ता 5वी ते 7 वी या गटामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.त्याबद्दल तीला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.यावेळी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल,पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Home ब्रेकिंग न्यूज अभिमानास्पद..- ‘स्वराज्य महोत्सव’ उपक्रमाअंतर्गत चित्रकला स्पर्धेत मिलाग्रीसची हर्षिता देवरुखकर जिल्ह्यात प्रथम..!





