किरकोळ रॉकेल विक्रीचे सुधारित दर जाहीर..!

126

सिंधुदुर्गनगरी : माहे जुलै करिता जिल्ह्यात किरकोळ रॉकेल विक्रीचे सुधारित दर प्र.जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे, यांनी जाहीर केले असून, तालुकानिहाय घाऊक व किरकोळ केरोसिन विक्रीचे दर प्रतिलिटर 58.60 रुपये ते 59.50 रुपये या दरम्यान राहणार आहेत.