बांदा : बांदा : श्री देव पाटेश्वर वर्धापन दिन सोमवार 10 जुलै रोजी साजरा होत असून, त्या निमित्त लघुरुद्र अभिषेक होणार असून, भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दुपारी महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन बांदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.





