महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत संपलेला माणूस.!

57

मुंबई : सामना चा आजचा अग्रलेख संत परंपरेवर लिहिलाय, पण नाईट लाईफ चे संत नेमके कोण आहेत?//मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी काही रेड पडल्या//हायवे कन्ट्रक्शन, रोम्बील बिल्डर्स, पुनिया पारेख हे कोण आहेत , कोणासाठी पैसे खाल्ले?//मुंबईत पेंग्विन हायवे कन्ट्रक्शन कंपनीने आणले, आदित्य ठाकरे च्या हट्टापायी आणले//रोम्बील कन्ट्रक्शन ने कोविड सेंटर बांधले, डोक्याचा आजार बरा करायला पायाचा डॉक्टर उभा करण्यात आला // राहुल गोम्स हा मुंबई महापालिकेचा जावई होता, ही सगळी आदित्य ठाकरे ची माणसं // डिनो च्या घरी बसून साडे सात नंतर कोणी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं हे ठरवणारी ही माणसं // संजय राऊत च्या मालकाचा मुलगा दिवाळीपर्यंत आर्थर रोड जेल मध्ये नाईट लाइफ साजरा करत असेल // मुंबई लुटणारेच अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत // बाळासाहेबांच्या घरात काड्या लावल्या त्याच शरद पवारांच्या घरात काड्या लावण्याचे काम संजय राऊतने केले आहे // महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत संपलेला माणूस // उद्धव ठाकरेंच्या अवती भवती राऊत सारखे दलाल आहेत, सुषमा अंधारे सारखे लोक आहेत म्हणून नीलम गोर्हे सारखे निष्ठावंत सोडून जात आहेत // पंढरपूरला आज गेलेला संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा बडवा आहे