CRIME NEWS : वेश्या व्यवसायावर वेंगुर्ले पोलिसांची धाड |एका आरोपीसह तीन महिला ताब्यात..!

582

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दारू, मटका, जुगार यांसारख्या अनैतिक धंद्यांबरोबरच वेश्या व्यवसायही चालू आहे.
हे आजच्या सावंतवाडी तालुक्यातील एका गावात केलेल्या कारवाईमुळे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी पोलीस पथकासह त्या गावात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर धाड टाकली. यावेळी केलेल्या तपासणीत तेथे वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या आरोपीसह तीन परराज्यातील महिला आढळून आल्या.
पोलिसांनी या चौघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची पुढील कारवाई सुरू केली आहे.