सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट..!

56

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट.
यावेळी उपस्तित काका कुडाळकर, राजू धारपवार,प्रफुल्ल सुद्रिक डॉ. अभिनंदन मालंडकर, सरफराज नाईक,राजेश पानाडे,ऑ. भरत गांवकर,मकरंद परब हार्दिक शिगले, सर्वेश पावसकर, प्रभाकर चव्हाण, श्रीकृष्ण घाडीगांवकर, लक्ष्मण घाडीगांवकर, संतोष मुरकर, सत्यवान परब, वैभव रावराणे, प्रसाद कोठावळे,अमित गुरव,रोहन पाताडे,किशोर घाडीगांवकर,हर्षद बेग,वैभव मुरकर, गणेश दळवी,रमेश खुत्रिक, रुजाय फर्नांडीस मंदार घाडीगांवकर, विकास दळवी, बाळा भोगले , सुधाकर कर्ले लक्ष्मीकांत तावडे भावना तावडे,परण मयुर दळवी, राजेंद्र शिर्के दीपक भोगले, प्रकाश नाईक, विष्णू परब,काई गावडे,बाळा सातार्डेकर, राजेंद्र दळवी, रजनीकांत सांवत, सत्यवान परव,विराज गोसावी,विकास गोसावी,दलप्रवाद गांवकर,
मोहन परब, शोभा घाडीगांवकर, सुशिल सावंत,चंदू परब,सचिन पाटकर ,सावली पाटकर, हासीन मुजावर, देवीड फर्नाडीस, जॉजी फर्नाडीस आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्तीत होते.