…यांनाही मंत्रिपदाची लॉटरी.!

72

आताच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे यांची एकमेव महिला मंत्री म्हणून एन्ट्री

ब्युरो न्युज : अजित दादा यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, अनिल पाटील यांनाही लागली मंत्रीपदाची लॉटरी… विशेष म्हणजे आतापर्यंत शिंदे फडणवीस मंत्री मंडळात व आताच्या मंत्रिमंडळात अदिती तटकरे यांची एकमेव महिला मंत्री म्हणून एन्ट्री…संपूर्ण खानदेशातून अनिल भाईदास पाटील एकमेव राष्ट्रवादीचे मंत्री….अमळनेर मतदार संघातून निवडून आले आहेत अनिल पाटील