आचरा येथे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन
आचरा (अर्जुन बापर्डेकर) आचरा येथे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन आचरा येथील गणपती बाप्पांचे ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया च्या गजरात साश्रू नयनांनी विसर्जन करण्यात आले. आरती,भजन,फुगडी च्या गजरात गेले दहा दिवस रंगून गणेशाच्या आराधनेत भाविक तल्लीन होऊन गेले होते. गणेशत्सवात पावसाची हजेरी अधूनमधून असतानाही गणेशोत्सवाचा उत्साह वाढला होता. अनंत … Continue reading आचरा येथे अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed