भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या वैभववाडी तालुका महिला अध्यक्षा तथा सांगुळवाडी गावच्या माजी सरपंच राधिका शेळके यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

53

वैभववाडी (प्रतिनीधी)
भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या वैभववाडी तालुका महिला अध्यक्षा तथा सांगुळवाडी गावच्या माजी सरपंच राधिका शेळके यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड
सांगूळवाडी मगामवाडीतील ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महात्मा गांधी तंटामुक्ती समिती दरवर्षीप्रमाणे गठीत केली जाते ऑगस्ट 2025 च्या ग्रामसभेमध्ये या अध्यक्षपदाची निवड जाहीर करण्यात आली. उपस्थित ग्रामस्थ महिला भगिनी त्यांच्या पाठिंब्याने श्रीमती राधिका शामराव शेळके यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच स्नेहलता भोवड, उपसरपंच बाळाजी रावराणे, माजी सरपंच प्रकाश पाटील, प्रकाश आडुळकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायतचे सदस्य, संतोष गुरखे,दीपक बोडेकर, हनुमंत बोडेकर व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित.