सत्ता असेल नसेल लोकहितासाठी काम करत राहणार -माजी आम. वैभव नाईक

  आचरा– अर्जुन बापर्डेकर   सत्ता असेल नसेल लोकहितासाठी काम करत राहणार -माजी आम. वैभव नाईक   वैभव नाईक चषक राज स्पोर्ट संघाने पटकावला.     वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा येथे ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आचरा विभागातील कार्यकर्त्यांनी दाखविलेले प्रेम हे उत्साह वाढविणारे आहे.यातूनच काम करण्याची प्रेरणा मिळते.सत्ता असो वा नसो लोकहितासाठी नेहमी काम … Continue reading सत्ता असेल नसेल लोकहितासाठी काम करत राहणार -माजी आम. वैभव नाईक