पावसाळ्यापुर्वी वीज वाहिनींवरील झाडी साफ करा ; न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकरसह ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन

  वेगुर्ले (प्रतिनिधी) पावसाळ्यापुर्वी वीज वाहिनींवरील झाडी साफ करा ; न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकरसह ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन.. न्हावेली गावात वारंवार वीज खंडित होत असून त्याचा त्रास न्हावेली गावातील ग्रामस्थांना सोसावा लागत आहे. वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह ग्रामस्थांनी आज सावंतवाडीत विद्यूत महामंडळ च्या उपअभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात … Continue reading पावसाळ्यापुर्वी वीज वाहिनींवरील झाडी साफ करा ; न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकरसह ग्रामस्थांचे महावितरणला निवेदन