पालकमंत्री दीपक केसरकर गिरगावात दाखल ; लवकरच लालबागच्या राजाचं होणार आगमण.

43
मुंबई : मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर देखील गिरगाव चौपाटी येथे दाखल झाले आहेत. पोलीस आणि महानगरपालिकेच्या वतीने थोड्याच वेळात लालबागच्या राजाचे आगमन होईल असे सांगण्यात येत आहे. सध्या लालबागचा राजा ओपेरा हाऊस येथे पोहचला असून त्याचे गिरगाव चौपाटी येथे पोहचल्यानंतर तेथे उत्तर आरती होईल आणि त्यानंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे.